आज श्री सद्गुरू दत्त महाराजांची जयंती अर्थात मार्गशीर्ष पौर्णिमा. आजच्याच दिवशी अत्री ऋषी आणि देवी अनुसूया यांच्या घरी त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेल्या दत्तात्रेयांचा जन्म...