वातावरणामध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे आपल्या शरीरावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. वातावरणात बदल झाला की हमखास घराघरांमध्ये सर्दी खोकल्याचे रुग्ण दिसण्यास सुरुवात होते....