महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जाते. याचे कारण म्हणजे या पवित्र भूमीमध्ये अनेक महान संतांनी जन्म घेतला होता. संत तुकाराम, साईबाबा, स्वामी समर्थ, एकनाथ...