आज कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो मसाला दुधाने भरलेला ग्लास. कोजागिरी पौर्णिमा आणि मसाला दूध यांचे समीकरण खूपच जुने...
ByJyotsna KulkarniOctober 6, 2025आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे. कोजागिरी म्हणजे वर्षातील सर्वात महत्वाची पौर्णिमा. यादिवशी चंद्र अतिशय सुंदर तर दिसत असतोच मात्र ही एकमेव रात्र अशी...
ByJyotsna KulkarniOctober 6, 2025आज कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा आहे. आजच्या दिवसाला सनातन धर्मामध्ये मोठे महत्त्व देण्यात आले आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद...
ByJyotsna KulkarniOctober 6, 2025कोजागिरी पौर्णिमेला गोड पदार्थांमध्ये खीर मसाला दूध किंवा खीर करण्याची प्रथा आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी हे पदार्थ अमृत प्रसाद बनते. कोजागिरी पूर्णिमा...
ByJyotsna KulkarniOctober 6, 2025अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा म्हटले जाते. या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही...
ByJyotsna KulkarniOctober 6, 2025कोजागिरी पौर्णिमेची रात्र म्हणजे नुसती धमाल आणि मस्ती. सर्वच नातेवाईक, मित्र मंडळी, शेजारी एकत्र जमून रात्र जागवतात. मसाला दूध, बासुंदी किंवा खीर पिऊन...
ByJyotsna KulkarniOctober 4, 2025नवरात्र आणि दसरा झाला की सगळेच वाट बघतात ती कोजागिरी पौर्णिमेची. कोजागिरी पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा, ज्याला शरद पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा असेही म्हणतात....
ByJyotsna KulkarniOctober 3, 2025नवरात्र, दसरा झाली की लगेच पाठोपाठ येते ती कोजागिरी पौर्णिमा. प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा येते. अशा वर्षभरात बारा पौर्णिमा येतात. प्रत्येक पौर्णिमा ही...
ByJyotsna KulkarniOctober 15, 2024