हिवाळ्यामध्ये अनेकांना सर्दी खोकल्यामुळे कानदुखीचा त्रास होतो. बर्याचदा लोकांना असे वाटते की कानदुखी ही फक्त थंड हवामान आणि वाऱ्यामुळे होते, परंतु त्यामागे इतरही...