आपल्या हिंदू लोकांमध्ये कोणतीही धार्मिक पूजा नारळाशिवाय निव्वळ अपूर्ण असते. अनेक लोकंच्या घाट तर कायम देवघरात कलश ठेवलेला असतो. कलश अर्थात नारळ आलेच....