येत्या २२ तारखेपासून शारदीय नवरात्राची सुरुवात होत आहे. अश्विन महिन्यात शारदीय नवरात्र साजरे केले जाते. सध्या सर्वत्र या नवरात्राची जोरदार तयारी सुरु आहे....