Home लाईफ स्टाईल सनस्क्रिन लावल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात, जाणून घ्या अप्लाय करण्याची योग्य पद्धत
लाईफ स्टाईल

सनस्क्रिन लावल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात, जाणून घ्या अप्लाय करण्याची योग्य पद्धत

11
Sunscreen Lotion Use Tips
Sunscreen Lotion Use Tips

Sunscreen Lotion Use Tips : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. यामुळे त्वचेची काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. कारण उन्हाळ्यात सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. अशातच बहुतांशजण त्वचेला सनस्क्रिन लावतात. पण काही वेळेस सनस्क्रिन लावल्यानंतर पिंपल्सची समस्या निर्माण होते. यासाठी सनस्क्रिन लावण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती पाहिजे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…

सनस्क्रिन खरेदी करण्यापूर्वी तुमची त्वचा कोणत्या पद्धतीची आहे याबद्दल जाणून घेतले पाहिजे. याशिवाय सनस्क्रिन लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवावा आणि त्यानंतर टोनर लावावे. यानंतर चेहऱ्यावर लाइटवेट सीरम लावा आणि डे क्रिम अप्लाय करा. अखेर एसपीएफ 30 किंवा त्यावरील सनस्क्रिन चेहऱ्याला लावा.

चेहऱ्याला किती लावावी सनस्क्रिन?
चेहऱ्यावर एक चमचाभर सनस्क्रिन लावली पाहिजे. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचे नुकसान होणार नाही. सनस्क्रिन चेहऱ्यासह हातापायाला देखील लावा.

सनस्क्रिन लावण्याचे फायदे

हायपर पिगमेंटेशनच्या समस्येपासून राहता दूर
हायपर पिगमेंटेशनची समस्या असल्यास तुम्ही सनस्क्रिन लोशन लावू शकता. खरंतर हायपर पिगमेंटेशनमध्ये शरिराचा एखादा भाग अधिक काळवंडला जातो. यामागील कारण म्हणजे त्या ठिकाणी अधिक मेलॅनिन जमा झालेले असता. अथवा जेनेटिक किंवा हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलावांमुळेही हायपर पिगमेंटेशनची समस्या निर्माण होऊ शकते. (Sunscreen Lotion Use Tips)

पिंपल्सची समस्या कमी होते
उन्हाळ्याच्या दिवसात किंवा दररोज सनस्क्रिन लोशन लावल्यास पिंपल्स येण्याची समस्या कमी होते.

त्वचेच्या कॅन्सरपासून राहता दूर
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रिन लोशन लावण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय तुम्ही त्वचेच्या कॅन्सरपासूनही दूर राहू शकता.


आणखी वाचा :
पांढरे केस होतील काळे, केवळ या टिप्स करा फॉलो
चेहऱ्यावरील हायपिग्मेंटेशनच्या समस्येवर करा ‘हा’ उपाय, उजळेल त्वचा
केसांना चुकीच्या पद्धतीने तेल लावल्यास होईल समस्या, जाणून घ्या योग्य पद्धत

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....