Home मनोरंजन रिंकूची घायाळ करणारी करारी नजर
मनोरंजन

रिंकूची घायाळ करणारी करारी नजर

10
Rinku Rajguru

Rinku Rajguru

मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या पहिल्याच सिनेमातून अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. रिंकूने ‘सैराट’ सिनेमातून मराठी सिनेविश्वात दणक्यात पदार्पण केले आणि ‘आर्ची’ ही ओळख मिळवली.

Rinku Rajguru

आपल्या पहिल्या सिनेमात रिंकूने गावाकडची मात्र बोल्ड आणि बिनधास्त अशी मुलगी साकारली. ती मूळची छोट्या गावातूनच येत असल्याने तिची भाषा देखील तशीच होती . मात्र रिंकूने ‘सैराट’नंतर स्वतःवर मेहनत घेतली आणि मोठे आणि सुंदर ट्रान्सफॉर्मशन केले.

Rinku Rajguru

रिंकूने अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये काम करताना तिने काही वेबसिरीजमध्ये देखील अभिनय केला. सध्या रिंकू चित्रपटांमध्ये दिसली नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

Rinku Rajguru

नुकतेच रिंकूने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. हे फोटो सध्या खूपच व्हायरल होत असून, यातल्या तिच्या लूकचे सगळीकडेच कौतुक होत आहे.

Rinku Rajguru

रिंकूने या फोटोमध्ये केलेला लूक सध्या चर्चा विषय ठरत आहे. या फोटोंमध्ये पाहिले तर रिंकूने काळ्या रंगाचा फुल स्लीव्हज असलेला स्किनटाइट टॉप आणि त्यावर स्किन कलरचा स्कर्ट घातला आहे.

Rinku Rajguru

या फोटोंचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिचा साधा मात्र आकर्षक मेकअप. तिने या ड्रेसवर साधा मेकअप करताना काजळ वापरले आहे. सोबतच वाइन रंगाची लिपस्टिक लावून लूक पूर्ण केला हे.

Rinku Rajguru

केसांबद्दल सांगायचे झाले तर तिने तिचे केस मोकळे सोडले असून, कानात सध्या रिंग्स घातलेल्या दिसत आहे.

Rinku Rajguru

रिंकूचे हे फोटो पाहून अनेकांना तर दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांची आठवण आली. तशा कमेंट्स देखील त्यांनी केल्या आहेत.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...