Home मनोरंजन सई ताम्हणकरचे स्टायलिश फोटोशूट
मनोरंजन

सई ताम्हणकरचे स्टायलिश फोटोशूट

5
Sai Tamhankar

Sai Tamhankar

मराठी सिनेविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. केवळ मराठीमध्येच नाही तर तिने हिंदी सिनेजगतात स्वतःच्या दमदार अभिनयाची सगळ्यांवर छाप पडली आहे.

Sai Tamhankar

सई नेहमीच विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. मालिका, चित्रपट, वेबसिरीज आदी सर्वच माध्यमांमधून तिने काम करत लोकप्रियता मिळवली आहे.

Sai Tamhankar

सोशल मीडियावर देखील सई कमालीची सक्रिय आहे. ती सतत तिचे विविध फोटो आणि अपडेट्स इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसते.

Sai Tamhankar

नुकतेच सईने तिचे अतिशय सुंदर फोटोशूट केले असून, यातले काही फोटो तिने शेअर केले आहेत. जे खूपच व्हायरल होत असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Sai Tamhankar

या फोटोंमध्ये सईने निळ्या रंगाचे ब्रालेट घातलेले दिसत असून, त्यावर पांढऱ्या आणि निळ्या रंगाची प्रिंट असलेली पॅन्ट घातलेली आहे. मुख्य म्हणजे यावर तिने निळ्या रंगाचे जॅकेट घालून तिचा लूक कम्प्लिट केला आहे.

Sai Tamhankar

या वेस्टर्न लूकमध्ये ती क्लासी दिसत आहे. तिच्या ज्वेलरी आणि मेकअपबद्दल बोलायचे झाले तर तिने कमीतकमी मेकअप केला असून, निळ्या रंगाचे काजल लावलेले दिसत आहे. तर गळ्यात सिंपल गोल्डन कलरचा चेन नेकलेस आणि कानात सेम रंगाचे कानातले घातले आहे. सई या लूकमध्ये खूपच स्टायलिश आणि आकर्षक दिसत आहे. तिच्या फॅन्सने आणि नेटकऱ्यांनी देखील तिच्या या लूकचे कौतुक केले आहे.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...