Home मनोरंजन ‘ही’ अभिनेत्री सलमानचा करायची तिस्कार… पण सोहेल सोबत होते रिलेशन!!!
मनोरंजन

‘ही’ अभिनेत्री सलमानचा करायची तिस्कार… पण सोहेल सोबत होते रिलेशन!!!

9
Pooja Bhatt Relationships
Pooja Bhatt Relationships

पूजा भट्ट सध्या फेमस रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी सीजन-२ मध्ये दिसतेय.शो मध्ये तिची एन्ट्री धमाकेदार होती कारण ती पॅनल मध्ये बसली होती आणि कोणाला त्या बद्दल माहितीच नव्हते की, ती बिग बॉसच्या घरात जाणार आहे. अखेर सलमानने तिला खुप बीबी करेंसी सोबत घरात पाठवले. अभिनेत्री आणि प्रोड्युसर पूजाच्या बिग बॉस मधील एन्ट्री नंतर सध्या तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तिने सोहेल खान सोबतच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले आहे. (Poja Bhatt Relationships)

९० चा काळ असेल. जेव्हा पूजा आणि सोहेल रिलेशनशिपमध्ये होते. १९९५ मध्ये एका मॅगजीनला दिलेल्या मुलाखतीत पूजाने असे कबुल केले होते की, सलमानचा ती फार राग करायची.पूजाने असे म्हटले होते की, मी मानले ती सुरुवातीला आम्ही एकमेकांना पसंद करत नव्हतो. मात्र याचे कारण विचित्र होते.

पूजाने म्हटले होते की, आमच्या दोघांचे पटायचे नाही. आमच्यामध्ये वाद झाले होते. ही सुरुवातीची गोष्ट असेल, जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा नव्हती. अभिनेत्रीने पुढे असे म्हटले की, आता आमचे एकमेकांसोबत पटते. आम्ही एक हॅप्पी फॅमिली आहोत.या इंटरव्यू दरम्यान सोहेल सोबतच्या आपल्या नात्याबद्दल ही पूजाने सांगितले होते. तेव्हा ती म्हणाली होती की, आम्ही सीरियस असून सध्या लग्न करु इच्छित नाही. मी लग्नाचा वेन्यू आणि मेन्यू पाहण्यापूर्वी दोन वर्ष तरी काम करु इच्छिते. अभिनेत्रीने असे सुद्धा सांगितले होते की, आम्ही एकमेकांना भविष्यात एकत्रित पाहतो.(Poja Bhatt Relationships)

दरम्या, महेश भट्ट यांच्या पहिल्या बायकोची मुलगी पूजा भट्ट ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. पूजाने केवळ १७ व्या वर्षात डॅडी मधून डेब्यू केला होता. ९० च्या दशकात पूजाचे नाव एका प्रसिद्ध अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये होते. तिने आपल्या सिनेमांत बोल्ड भुमिका साकारल्या आहेतच. ९० च्या काळात तिने टॉपलेस फोटोशूट सुद्धा केले होते. यावरुन अभिनेत्रीवर अश्लिलतेचा आरोप ही लावला गेला होता.पण तिचा महेश भट्ट यांच्यासोबतचा लिप-लॉकचा फोटो जेव्हा व्हायरल झाला तेव्हा चर्चा अधिकच रंगल्या गेल्या. खरंतर वडिलांसोबतचा तिचा हा फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला होता.

हेही वाचा- वयाच्या 83 व्या बाबा झालेल्या Al Pacino च्या 29 वर्षीय गर्लफ्रेंन्डबद्दल माहितेय का?

सध्या पूजा भट्टला बिग बॉसच्या घरात एका स्पर्धाप्रमाणे राहत आहे. याच्या प्रीमियर दरम्यान तिचे आणि सलमानचे संबंध किती सुधारले गेलेत हे दिसून आले. याआधी तिला चुप सिनेमात पाहिले गेले. तिने नेटफ्लिक्सवरील बॉम्बे गेम्समध्ये सुद्धा झळकली होती.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...