Home गाजावाजा स्पेशल भारतातील ‘या’ राजाला होती न्यूड फोटोशूटची आवड, गुप्त खोलीत करायचा अश्लील फोटोग्राफी
गाजावाजा स्पेशल

भारतातील ‘या’ राजाला होती न्यूड फोटोशूटची आवड, गुप्त खोलीत करायचा अश्लील फोटोग्राफी

12
Nude photo shoot
Nude photo shoot

सध्याच्या दिवसात न्यूड फोटो आणि न्यूड फोटो फोटोग्राफी अधिक चर्चेत आहेत. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने जेव्हा आपले न्यूड फोटो सोशल मीडियात पोस्ट केली तेव्हापासून अधिकच चर्चा सुरु झाल्या आहेत. असे नाही की एखाद्या अभिनेत्याने पहिल्यांदाच न्यूड फोटोग्राफीच्या कारवाईला सामोरा गेलाय किंवा न्यूड फोटो पोस्ट केले आहेत. इतिहासावर नजर टाकल्यास असे काही किस्से पहायला मिळतील त्यात न्यूड फोटोग्राफी ही एक आवड महणून समोर आली होती. अशातच भारतातील एक राजा ज्याला सुद्धा न्यूड फोटोग्राफी (Nude photo shoot) प्रचंड आवडायची. त्याने देशातील आणि जगभरातील प्रतिष्ठित लोकांचे न्यूड फोटो काढण्यासाठी एक गुप्त कॅमेरा सुद्धा लावला होता.

हैदराबाद मधील निजा मीर उसमान
असे म्हटले जाते की, जर १५ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचा सर्वे केल्यास त्यात हैदराबाद मधील निजाम मीर उसमान अली खान हा जगातील सर्वाधिक श्रीमंत राजा म्हणून त्याचे नाव पुढे येते. Dominique LaPierre आणि Larry Collins यांनी अपले पुस्तक Freedom at Midnight मध्ये लिहिले आहे की, हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान याला फोटोग्राफीची खुप आवड होती आणि त्याला खासकरुन पोर्नोग्राफी पद्धतीचे फोटो अत्यंत आवडायचे. आपल्या या दिवसात आपल्या आवडी एकत्रित करुन त्याने पोर्नोग्राफिक्स फोटो म्हणजेच अश्लील फोटोंचे फार मोठे कलेक्शन तयार केले होते.

हे देखील वाचा- रणवीरच्या ‘न्यूड’ फोटोशूटमागचं कारण काय? नेटिझन्स म्हणतायत ‘ओ रणवीर… 

Nude photo shoot
Nude photo shoot

बाथरुममध्ये लावला होता गुप्त कॅमेरा
आपल्या पुस्तकात लॅरी कोलिन्स यांनी लिहिले आहे की, निजाम मीर उसमान याने आपल्या महालातील गेस्ट बाथरुममध्ये एक गुप्त कॅमेरा लावला होता. जो काही वेळात फोटो क्लिक करायचा. हा कॅमेरा निजामच्या महालात येणाऱ्या हिंदुस्तानातील बड्या लोकांचे फोटो काढण्यासाठी होता. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याला न्यूड फोटो मिळायचे. यामुळेच हिंदुस्तानातील अश्लील फोटोंचा सर्वाधिक मोठा संग्रह हा त्याने आपल्याकडे जमा केला होता.(Nude photo shoot)

आधुनिक हैदराबाद तयार करण्यात महत्वाचे योगदान
मीर उसमान याचा जन्म ६ एप्रिल १८८६ रोजी झाला होता. त्याने हैदराबादवर सन १९११ ते १९४८ पर्यंत राज्य केले. २४ फेब्रुवारी १९६७ मध्ये त्याचे निधन झाले. त्याला आधुनिक हैदराबादचा आर्किटेक्ट असे ही म्हटले जाते. तर स्वातंत्र्यापूर्वी पर्यंत भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून तो खुप प्रसिद्ध होता.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....