Home गाजावाजा स्पेशल केरळातील या ठिकाणांना आयुष्यात एकदातरी नक्की भेट द्या
गाजावाजा स्पेशल

केरळातील या ठिकाणांना आयुष्यात एकदातरी नक्की भेट द्या

12
kerala famous places
kerala famous places

Kerala famous places :  बहुतांशजणांना वेगवेगळ्या ठिकाणांना फिरायला जायची फार आवड असते. पण काम आणि ऑफिसमुळे कुठे जाता येत नाही. पण आयुष्यात एकदातरी अशी काही ठिकाणे आहेत जेथे तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे. तर जाणून घेऊया केरळातील अशी कोणती ठिकाणे आहेत जेथे फिरायला जाऊ शकता.

कयाकिंगचा आनंद घ्या
केरळातील सर्वाधिक सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे अल्लेपी आणि कुमारकोम येथे कयाकिंगची मजा घेऊ शकता. यावेळी तुम्ही पहिल्यांदा कयाकिंग करणार असल्यास एखाद्या व्यक्तीला घेऊन करा. अन्यथा पाण्यात बुडण्याची शक्यता अत्याधिक असते. केरळातील प्रसिद्ध अॅक्टिव्हिटींपैकी कयाकिंग एक आहे.

तराफा राफ्टिंग
केरळात जाऊन तुम्ही तराफा राफ्टिंग केली नाही तर तुमची ट्रिप अपूर्ण राहिल्यासारखी आहे. मित्रांसोबत तराफा राफ्टिंग करण्याची एक वेगळीच मजा येते. केरळात तराफा राफ्टिंग तुम्हाला थेक्कडी, वायनाड आणि कुट्टनाड सारख्या ठिकाणी करु शकता. (Kerala famous places)

चेम्बरा पीक ट्रेक
वायनाडमधील सर्वाधिक सुंदर अशा ट्रेकपैकी एक म्हणजे चेम्बरा पीक ट्रेक आहे. तुम्ही फिट असाल तर ट्रेकच्या टोकापर्यंतही पोहोचू शकता. समुद्र सपाटीपासून 2100 मीटर उंचवर ट्रेक आहे. जंगल सफारीचा आनंदही या ट्रेकवेळी घेता येईल. आयुष्यात काही अॅडव्हेंचर गोष्टी करणार असाल तर नक्कीच चेम्बरा पीक ट्रेक करू शकता.


आणखी वाचा :
कसं होतं भारताचं वैभवशाली नालंदा विद्यापीठ
जगातील सर्वाधिक महागडी शहरे, भारतातील ‘या’ ठिकाणाचाही समावेश

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....