Home गाजावाजा स्पेशल जास्वंदाची सुकलेली फुलं फेकू नका, असा करा वापर
गाजावाजा स्पेशल

जास्वंदाची सुकलेली फुलं फेकू नका, असा करा वापर

8
Hibiscus Flowers Reuse
Hibiscus Flowers Reuse

Hibiscus Flowers Reuse : तुमच्याकडे सुकलेली जास्वंदीची फुल असल्यास त्याचा पुन्हा वापर करू शकता. खरंतर, या फुलांचा त्वचेसाठी वापर केला जाऊ शकतो. याशिवाय घराच्या सजावटीपासून ते केसांसाठी तेल तयार करण्यास जास्वंदीची सुकलेली फुलं तुमच्या कामी येतील. जाणून घेऊया याचा कशाप्रकारे वापर करता येऊ शकतो याबद्दल सविस्तर…

ओठांवर लावा
जास्वंदीची सुकलेली फुल ओठांवर लावू शकता. यामुळे ओठ गुलाबी होण्यास मदत होईल. यासाठी एक चमचा सुकलेली जास्वंदीच्या फुलांमध्ये नारळाचे तेल मिक्स करुन दररोज रात्री झोपण्याआधी ओठांना तेल लावा.

केसांसाठी तेल तयार करू शकता
सुकलेल्या जास्वंदीच्या फुलांचा वापर करून तुम्ही केसांसाठी उपयुक्त असे तेल तयार करू शकता. यासाठी दोन कप नारळाच्या तेलात सुकलेली जास्वंदाची फुल मिक्स करुन एक दिवस तसेच ठेवा. यानंतर डब्यामधील तेल दररोज रात्री केसांना लावू शकता. (Hibiscus Flowers Reuse)

सजावटीसाठी वापर
लिव्हिंग रुमला सजवण्यासाठी तुम्ही सुकलेल्या जास्वंदीच्या तेलाचा वापर करू शकता. याचा पाकळ्या एका बाउलमध्ये ठेवून टेबल सजवू शकता.


आणखी वाचा :
प्लास्टिकच्या कुंड्या स्वच्छ करण्यासाठी सोप्या ट्रिक्स
भारतातील या हिल स्टेशनला फिरायला जाताय? काढावा लागेल E-Pass, असा करा अर्ज

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....