Home लाईफ स्टाईल केसांना ग्लिसरिन लावता का? जाणून घ्या तोटे
लाईफ स्टाईल

केसांना ग्लिसरिन लावता का? जाणून घ्या तोटे

9
Hair Care
Hair Care

Hair Care Tips : लांबसडक आणि मजबूत केस प्रत्येक महिलेला आवडतात. पण काहीजण केसांसाठी काही ट्रिटमेंट करतात. यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. पण तुम्ही केसांसाठी ग्लिसरीनचा वापर करता का? याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर….

ग्लिसरीन केसांना लावावे का?
ग्लिसरीनचा वापर केस आणि त्वचेसाठी केला जातो. यामुळे त्वचा आणि केस हाइड्रेट राहण्यास मदत होते. याशिवाय केस मऊसरही होतात. ग्लिसरीनच्या वापराने केसांची मूळ हाइड्रेट राहणे, खाज, कोंडा होण्याची समस्या दूर होते. केसांना मजबूत आणि लांब सडक वाढण्यासाठी ग्लिसरीन अत्यंत उपयुक्त आहे. मात्र याचे काही तोटेही आहेत.

ग्लिसरीन केसांना लावण्याचे तोटे
ग्लिसरीन अत्याधिक प्रमाणात केसांना लावल्यास केस तेलकट होतात. याशिवाय केस कोरडे होऊ शकतात. खरंतर काहीजणांच्या केसांमधून ग्लिसरीन प्रोटीन बाहेर काढते, यामुळे केस कमकुवत होतात.

ग्लिसरीन लावण्याची पद्धत
केसांना ग्लिसरीन लावण्याच्या काही पद्धती आहेत. याचा तुम्ही हेअर मास्क लावू शकता. यासाठी एक चमचा ग्लिसरीन घेऊन त्यात नारळाचे तेल आणि एलोवेरा जेल मिक्स करा. तयार केलेली पेस्ट केसांना लावल्यानंतर धुवा. (Hair Care Tips)

ग्लिसरीन स्प्रे
तुम्ही ग्लिसरीन स्प्रे चा देखील वापर करू शकता. यासाठी एक मोठा चमचा ग्लिसरीनचे थेंब तेलात मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरा. याचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट करा. कारण काहींना याचा वापर केल्याने समस्या उद्भवू शकते. केस गळत असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

(अशाच लाइफस्टाइलसंबंधितच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

आणखी वाचा : 
उन्हाळ्यात पायांना भेगा पडतायत? करा हे घरगुती उपाय
सनस्क्रिन लावल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात, जाणून घ्या अप्लाय करण्याची योग्य पद्धत
चेहऱ्यावरील हायपिग्मेंटेशनच्या समस्येवर करा ‘हा’ उपाय, उजळेल त्वचा

 

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....