Home लाईफ स्टाईल घामामुळे केसांमध्ये खाज येते? करा हे उपाय
लाईफ स्टाईल

घामामुळे केसांमध्ये खाज येते? करा हे उपाय

12
Hair Care in Summer
Hair Care in Summer

Hair Care in Summer : केसांमध्ये खाज येण्यामागे काही कारणे असू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे घाम येणे. बहुतांश महिलांना अशी तक्रार असते की, घामामुळे केसांमध्ये खाज येते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण तुम्ही केसांमध्ये घाम येण्यामुळे खाज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर काय करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….

महिलांनी केसांमध्ये घाम येण्याच्या समस्येवर दुधीचा ज्यूस आणि पपईच्या जेलचा वापर करू शकता. दुधीमध्ये फायबर असते. याशिवाय कॅलरीज, कार्बोहाइड्रेटचे प्रमाणही अधिक असते. दुधी आरोग्यासाठीही फायदेशीर असते.

दुसऱ्या बाजूला पपईमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि बायो फ्लेवोनाइड असते. पपई आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासह त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करते. पिंपल्सच्या समस्येपासून दूर राहण्यासाठीही पपईचा वापर करू शकता. केसांमध्ये खाज येण्याची समस्या असल्यास तुम्ही नक्कीच पपईच्या जेलचा वापर करावा. (Hair Care in Summer)

अशाप्रकारे करा वापर
ब्युटी एक्सपर्ट्सनुसार, दुधी किसून घेऊन त्याचा रस काढा. यानंतर दुधीचा रस कॉटनच्या मदतीने केसांच्या मूळांना लावा आणि अर्धा तास लावून ठेवल्यानंतर केस धुवा. याशिवाय बाजारात मिळणाऱ्या पपईच्या जेलचा वापर करून केसांच्या मूळांना लावा. यानंतर हेअर वॉश करा. अशा पद्धतीने केसांमध्ये खाज येण्याच्या समस्येपासून दूर राहू शकता.

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘newsite.gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :
केसांना चुकीच्या पद्धतीने तेल लावल्यास होईल समस्या, जाणून घ्या योग्य पद्धत
रागीष्ट स्वभावाच्या व्यक्तींनी रागावर असे ठेवा नियंत्रण
वयाच्या पंन्नाशीत मेकअप करताना करू नका या चुका, बिघडेल लुक

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....