Home प्रेस रिलीझ गोविंदाने केले स्वप्नीलचे तोंडभरून कौतुक
प्रेस रिलीझ

गोविंदाने केले स्वप्नीलचे तोंडभरून कौतुक

7
Govinda - Swapnil

‘नम्मा होमिओपॅथी’ने आनंदी रुग्ण आणि डॉक्टरांचा सन्मान करण्याचा बहुमूल्य कार्यक्रम सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि मराठीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) यांच्या उपस्थितीत आयोजित केला.

गोविंदा आणि स्वप्नील जोशीच्या यांच्या उपस्थितीत नम्मा होमिओपॅथीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. मोरे रघु प्रसाद यांनी हा कार्यक्रम घेतला आणि सेलिब्रिटींच्या हस्ते डॉक्टर आणि उपस्थित रुग्णांचा विशेष सन्मान केला. यादरम्यान बोलताना गोविंदाने नम्मा होमिओपॅथी आणि त्यांच्या कार्याला दाद दिली आहे. तर त्यावेळी स्वप्नील जोशी ही तिथे उपस्थित होता त्यामुळे गोविंदानी स्वप्नीलचे तोंडभरून कौतुक केले.

====

हे देखील वाचा: प्रेम मिळवण्याची धडपड मांडणाऱ्या ‘ठेच’चा ट्रेलर लाँच

====

स्वप्नीलची स्तुती करताना गोविंदा म्हटला की, आज इथे स्वप्नील जोशी उपस्थित आहे, आणि मराठी चित्रपट सृष्टीत स्वप्नीलने चांगलेच नाव कमावलं आहे, मला स्वप्नील कडे पाहून अस वाटत की मराठी सिनेमा म्हणजे नेमकं काय हे त्याला उत्तम प्रकारे कळलं आहे, त्यामुळे त्याच्या अभिनयाची दाद द्यावी तितकी कमीच, मराठी सिनेसृष्टीत स्वप्नीलचे स्वतःचा चांगला चाहतावर्ग निर्माण केला आहे. असे म्हणत नम्मा होमिओपॅथीच्या कार्यक्रमात गोविंदाजींनी स्वप्नीलची आणि त्याच्या अभिनयाची वाहवा केली.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...