Home प्रेस रिलीझ आता हार किंवा जीत ठरवणार चाळीबाबतचा निर्णय!
प्रेस रिलीझ

आता हार किंवा जीत ठरवणार चाळीबाबतचा निर्णय!

10
डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर’ मध्‍ये उच्‍चभ्रू व निम्न जातीमधील चाळीवरून सुरू असलेला वाद आणखी एक अनपेक्षित वळण घेणार आहे. उच्‍चभ्रू जातीमधील लोक निम्न जातीमधील लोकांना आणखी एक मोठे आव्‍हान देतात, ज्‍यांच्‍याकडे ते आव्‍हान स्‍वीकारण्‍याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो.

हे आव्‍हान जिंकल्‍यास त्‍यांना चाळीमधून बाहेर काढल्‍यानंतर गमावलेले त्‍यांच्‍या डोक्‍यावरचे छत पुन्‍हा मिळेल. भीमराव (अथर्व) यांनी घरे परत मिळवण्‍यासाठी आणि उल्‍हास सेठच्‍या (फारूख खान) दुष्‍ट योजना धुळीस मिळवण्‍यासाठी आव्‍हान जिंकण्‍याकरिता सर्वकाही करण्‍याचा निर्धार केला आहे. पण त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना फळ मिळेल का की ते आणि चाळीमधील रहिवाशी आणखी एका दुष्‍ट योजनेला बळी पडतील?

या एपिसोडबाबत सांगताना अथर्व ऊर्फ भीमराव म्‍हणाले, ”भीमराव आणि चाळीमधील सहकारी रहिवाशांना चाळीमधून बाहेर काढण्‍यात आले आहे आणि त्‍यांनी डोक्‍यावर छत असण्‍यासाठी लढा देणे गरजेचे आहे. आणि आता उच्‍चभ्रू जातीमधील लोकांनी त्‍यांना आणखी एक मोठे आव्‍हान दिले आहे, ज्‍यामुळे त्‍यांच्‍यासमोर त्‍यांच्‍या चाळीच्‍या संरक्षणासाठी सर्व विषमतांना झुगारून लढण्‍याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही.

====

हे देखील वाचा: ‘रूप नगर के चीते’ लवकरच झळकमार रुपरे पडद्यावर

====

हा त्‍यांच्‍यासाठी महत्त्वाचा क्षण असणार आहे. आता हार किंवा जीत ठरवणार चाळीबाबतचा निर्णय!” पाहत राहा ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...