Home गाजावाजा स्पेशल कुकिंग ऑइल जास्त गरम करणे आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या योग्य पद्धत
गाजावाजा स्पेशल

कुकिंग ऑइल जास्त गरम करणे आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या योग्य पद्धत

9
cooking oil for heart
cooking oil for heart

Cooking Oil : जेवण तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कुकिंग ऑइल वापरले जातात. पण तुम्हाला माहितेय का, कुकिंग ऑइल अत्याधिक प्रमाणात गरम करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. जेवण तयार करण्यासाठी बहुतांशजण ऑलिव्ह ऑइल, शेंगदाण्याचे तेल किंवा रिफाइंड ऑइलचा वापर करतात. पण या तेलांचा योग्या पद्धतीने कसा वापर करावा हे काहींना माहिती नसते. खरंतर, कुकिंग ऑइलचा वापर करण्याची वेगवेगळी पद्धत असते.

अत्याधिक तेल गरम केल्यास निघतो धूर
जेव्हा तेल अत्याधिक प्रमाणात गरम करतो त्यावेळी त्यामधून धूर निघू लागतो. अशावेळी तेलात तुम्ही कोणताही पदार्थ तयार केल्यास तो जळला जातो. यामुळे तेलामधू धूर निघू लागल्यास गॅस कमी करावा अथवा बंद करावा. जेव्हा गॅस कमी कराल त्यावेळीच त्यामध्ये एखादी भाजी किंवा पदार्थ टाका.

फॅटी अॅसिडमुळे होते नुकसान
फार कमी लोकांना माहिती असते की, तेलात सॅच्युरेटेड फॅट्स, मोनोसॅच्युरेटेज फॅट्स आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. तुम्ही तेल वारंवार गरम केल्यास ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे तेल वारंवार गरम केल्यानंतर वापरू नये. (Cooking Oil)

जुन्या तेलाचा वापर करू नये
तुम्ही एखादे तेल दोन पेक्षा अधिक वेळेस वापरत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. खरंतर, वापरलेले तेल एकतर गाळून ठेवा. अन्यथा झाकणबंद डब्यात ठेवा. असे केल्याने तेलात सुटलेले पार्टिकल्स निघून जातील. यानंतरच तुम्ही वारंवार वापरलेल्या तेलाचा वापर जेवणासाठी करू शकता.


आणखी वाचा :
बदलत्या ऋतूत फिट राहण्यासाठी ‘या’ सवयी फॉलो करा
कोरडी त्वचा असेल तर आंघोळीच्या पाण्यात ‘या’ गोष्टी मिक्स करून पाहा फरक
गुलाब पाण्यात चुकूनही मिक्स करू नका ‘या’ गोष्टी

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....