सध्या संपूर्ण महाराष्ट्राला आषाढी एकादशीचे वेध लागले आहे. वातावरण पूर्ण भक्तिमय आणि वारीमय झाले असून सर्वत्र ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोष ऐकू येत आहे....
ByJyotsna KulkarniJune 27, 2025यंदा मे महिन्यात जवळपास संपूर्ण राज्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला. संपूर्ण मे महिन्यात सगळीचकडे फक्त ढगाळ वातावरण होते. या अशा बेमोसमी पाऊसामुळे...
ByJyotsna KulkarniJune 17, 2025सध्या सतत विविध अपघातांच्या बातम्या कानावर येत आहे. दुर्घटनांची मालिका थांबण्याचे नावच घेत नाही. एकीकडे लोकं अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतून लोकं अजून बाहेर आले...
ByJyotsna KulkarniJune 16, 2025जवळपास एक महिन्याभरापासून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्र्रात कमालीचे गाजत आहे. वैष्णवीला सासरच्यांनी दिलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे आणि सतत पैशांसाठी तिच्यावर...
ByJyotsna KulkarniJune 11, 2025९ जून रोजी मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर दिवा स्थानकाजवळ कसारा ते सीएसएमटी या लोकलमधून पडून आठ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दुसऱ्या...
ByJyotsna KulkarniJune 10, 2025९ जून रोजी मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर दिवा मुंब्रा या स्थानकादरम्यान भीषण अपघात घडला. कसारा ते सीएसएमटी या लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला...
ByJyotsna KulkarniJune 9, 2025मुंबईमध्ये होणारे लोकल अपघात थांबण्याचे नावच घेत नाहीये. काही दिवस झाले की, कानावर लोकल अपघातांची बातमी पडते. ९ जून सोमवारची सकाळ सगळ्यांसाठीच खासकरून...
ByJyotsna KulkarniJune 9, 2025१० वी चा निकाल लागला की लगेच लगबग सुरु होते ती, ११ वीच्या ऍडमिशनची. आपल्या आवडत्या कॉलेजमध्ये आवडत्या फिल्डमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच पालकांची...
ByJyotsna KulkarniMay 24, 2025वैष्णवी हगवणेनेच्या आत्महत्येनंतर अनेक नवनवीन खुलासे या केसमध्ये होताना दिसत आहे. आता या प्रकरणात निलेश चव्हाण हे नाव समोर आले आहे. वैष्णवीने हुंड्यासाठी...
ByJyotsna KulkarniMay 23, 2025पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने वैष्णवी हगवणे हीने १६ मे रोजी सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली....
ByJyotsna KulkarniMay 23, 2025