Home मनोरंजन ‘या’ Celebrity नी ब्रेकअपनंतर एक्स पार्टनरचे केलेयत हैराण करणारे खुलासे
मनोरंजन

‘या’ Celebrity नी ब्रेकअपनंतर एक्स पार्टनरचे केलेयत हैराण करणारे खुलासे

7
Bollywood celebrity breakups
Bollywood celebrity breakups

बॉलिवूड सेलिब्रेटींजमध्ये लिंकअप-ब्रेकअप होत असते. इंडस्ट्री मधील असे काही कलाकार आहेत ज्यांनी ब्रेकअपनंतर आपल्या पार्टनर संबंधित काही सीक्रेट्स शेअर केले. ते सीक्रेट्स ऐकल्यानंतर चाहते सुद्धा हैराण झाले. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड मधील अशा काही स्टार्स बद्दल सांगणार आहोत ज्यांनी ब्रेकअपच्या काही वर्षानंतर बॉलिवूड मधील अशा काही कलाकारांबद्दल असे काही राज शॉकिंग खुलासे केलेत जे ऐकून धक्काच बसेल. (Bollywood celebrity breakups)

शाहिद कपूर
बॉलिवूड मधील सिनेमा ‘जब वी मेट’ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमात शाहिद आणि करीना कपूर एकत्रित दीर्घकाळानंतर दिसले होते. खरंतर हे दोघं एकमेकांना दीर्घकाळापासून डेट करत होते. एका शो दरम्यान शाहिदने करीना सोबतच्या रिलेशनशिपचा खुलासा केला. त्याने असे म्हटले की, मी एक उत्तम पार्टनर आणि व्यक्ती होते. हेच माझे चुकले. मी ४ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. परंतु यामधून एकच शिकलो कधीच उत्तम बॉयफ्रेंन्ड असू नये. मी या नात्याचे ब्रेकअप एका व्यवहारिक रुपात घेतले आणि मला असे वाटते की, प्रत्येक गोष्ट आपल्या हिशोबाने होत नाही.

शिल्पा शेट्टी
बॉलिवूड मधील अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार या जोडीने बॉक्स ऑफिसवर ९० च्या दशकात खुप धम्माल केली होती. या दोघांचे अफेअर फार त्यावेळी चर्चेत होते. परंतु जेव्हा हे कपल वेगळे झाले तेव्हा वाद सुद्धा झाले. कारण शिल्पाने सार्वजनिक रुपात अक्षय कुमारने फसवल्याचे म्हटले होते. खरंतर शिल्पाने एका इंटव्यू दरम्यान असे म्हटले होते की, अक्षयने माझा वापर केला. मला एखाद्यासाठी सोडले. अक्षयने मला सर्वाधिक दु:ख दिलेयं. मी या स्थितीत स्वत: ला सावरुन पुढे जाण्याचा विचार केला.

ऐश्वर्या राय बच्चन
आपल्या लिस्टमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचे सुद्धा नाव आहे. तिने सलमान संबंधित काही खुलासे केले. एका इंटरव्यूमध्ये ऐश्वर्याने असे म्हटले होते की, मला फोन करुन तो वाट्टेल ते बोलायचा. जेव्हा एखाद्यासोबत चांगले वागायचे तेव्हा त्याच्यासोबत माझे नाव जोडले जायचे, तेव्हा त्याच्या वागण्याची हद्द पार झाली त्यानंतर ही त्याने मला मारहाणकेली. त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्यापासून दूर राहणे स्विकारले.

Bollywood celebrity breakups
Bollywood celebrity breakups

कंगना रनौत
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या मुफट स्वाभामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने आपला एक्स पार्टनर ऋतिक रोशनवर तो मानसिक रुपात त्रास देतो अस आरोप लावला होता. अभिनेत्रीने ऋतिक बद्दल असे म्हटले होते की, त्यामुळे काही वेळा तिला मानसिक रुपात फार त्रास झाला. (Bollywood celebrity breakups)

कतरिना कैफ
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने सु्द्धा एका शो मध्ये आपल्या एक्स रिलेशनशिप बद्दलचे काही खुलासे केले होते. तिने असे म्हटले होते की, ती आपल्या एक्स पार्टनरचा फोन चेक करायची, यामधून तिला खुप काही शिकण्यास मिळाले. त्याचसोबत असे ही म्हटले की, त्याच्यामुळे काही वेळा बाथरुम मध्ये जाऊन रडली सुद्धा आहे. पण कतरिनाने ही गोष्ट नक्की कोणात्या पार्टनर बद्दल केली हे स्पष्ट नाही.

प्रियंका चोपडा
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा हिच्या अफेरची चर्चा खुप रंगली होती. तिचे नाव किंग खान म्हणजेच शाहरुख सोबत जोडले गेले होते. प्रियंकाने काही काळापूर्वीच खुलासा करत असे म्हटले की, तिच्याकडे एक जॅकेट आहे ते तिच्या एक्स पार्टनरचे आहे. तिला ते जॅकेट फार आवडायचे. काही लोक ते जॅकेट शाहरुखचे असल्याचे म्हणतात.

हेही वाचा- ‘या’ रेस्टॉरंटमध्ये मिळतात सेलिब्रिटींच्या नावे स्वादिष्ट डिशेज

दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोणने सुद्धा आपल्या एक्स पार्टनवर काही आरोप लावले होते. तिने असे म्हटले होते की, माझ्यासाठी सेक्सचा अर्थ फिजिकल अटॅचमेंट नव्हे तर यामध्ये माझ्या भावना सुद्धा होत्या. मी कधीच फसवले नाही. जर एखाद्याने मला फसवले तर त्या नात्यात मी कसे राहू. पार्टनरने मला फसवले तरीही त्याला मी दुसरी संधी त्याला दिली. खुप लोक असे म्हणतात की, हा खुलसा तिने रणबीर कपूर बद्दलचा केसा असावा.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...