Home मनोरंजन बॉलिवूडमधील हे कलाकार आहेत राजघराण्यांचे जावई
मनोरंजन

बॉलिवूडमधील हे कलाकार आहेत राजघराण्यांचे जावई

12
BOLLYWOOD ACTORS
BOLLYWOOD ACTORS

Bollywood Actors : बॉलिवूडमधील बहुतांश कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतात. हे कलाकार आपल्या प्रोफेशनल आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही बहुतांशवेळा लाइमलाइटमध्ये येतात. पण बॉलिवूडमधील काही कलाकार आहेत जे राजघराण्यांचे जावई आहेत. असे कलाकार कोण आहेत हे तुम्हाला माहितेयत का?

कुणाल खेमू
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे कुणाल खेमू. त्याला अभिनयातून फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण त्याने पतोडी परिवारातील मुलगी सोहा अली खान हिच्या सोबत लग्नगाठ बांधली. दोघेही मुंबईत आलिशान आयुष्य जगतात.

आमिर खान
आमिर खान याने दुसरा विवाह तेलंगणामधील शाही परिवारातील मुलीशी केला आणि तो त्यांचा जावई झाला. त्याची पत्नी किरण राव ही तेलंगणातील वनपर्ती शाही परिवाराचा हिस्सा आहे. या दोघांना एक मुलगा देखील आहे. किरण राव आणि आमिर खान हे दोघे 2021 मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले आहेत.

सत्यदीप मिश्रा
अभिनेत्याची पहिली पत्नी राज घराण्यातील होती. अदिती राव हैदरी ही शाही परिवारातील आहे. सत्यदीप मिश्रा आणि अदिती हे दोघे 2013 मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले. सत्यदीपने आता डिझाइनर मसाबा गुप्ता हिच्यासोबत लग्न केले आहे.

भाग्यश्री
भाग्यश्री ही बॉलिवूडमधील सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने हिमालय दासानी यांच्यासोबत लग्न केले. भाग्यश्री पटवर्धन शाही परिवारातील आहे. खरंतर ती सांगली शाही परिवारातील आहे. हे कपल फार आलिशान आयुष्य जगतात. (Bollywood Actors)

विवेक ओबेरॉय
ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या अफेअरनंतर विवेक ओबेरॉयने कर्नाटकातील नेता जीवराज अल्वा यांची मुलगी प्रियंका हिच्यासोबत विवाह केला. खरंतर प्रियंका राजघराण्यातील नाही. पण राजकीय परिवारातील ती असून तिचा परिवार फार श्रीमंत आहे.


आणखी वाचा: 

साऊथ स्टार नागा चैतन्य याच्या ‘या’ घड्याळ्याचा किंमतीत येईल आलिशान फ्लॅट

जॉन अब्राहमची ‘ही’ चुक ठरली बिपाशासोबतच्या ब्रेकअपचे कारण

सनी देओलच्या अफेरच्या अफवांमुळे त्रस्त असायची पत्नी, अभिनेत्याने केला खुलासा

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...