Home लाईफ स्टाईल मेकअप ब्रशमुळेही येऊ शकतात पिंपल्स, वाचा उपाय
लाईफ स्टाईल

मेकअप ब्रशमुळेही येऊ शकतात पिंपल्स, वाचा उपाय

7
Make up kit
Make up kit

Beauty Tips : सकाळी उठल्यानंतर बहुतांश तरुणी आपला चेहरा आरशामध्ये पाहतात. अशातच चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर सौंदर्य कमी झाल्याचे वाटते. पिंपल्स येण्यामागील कारण म्हणजे हार्मोनचा स्तर बिघडणे किंवा अन्य काही कारणे असू शकतात. जसे की,धूळ, माती, घाम किंवा चुकीच्या स्किन प्रोडक्ट्सचा वापर यामुळेही त्वचेला नुकसान पोहोचले जाते.

पिंपल्स आलेल्या चेहऱ्यामुळे सौंदर्य बिघडले जाते. खरंतर, पिंपल्स येणे सामान्य बाब आहे. यावर मागील एक कारण असेही असू शकते की, मेकअप ब्रश. खरंतर, मेकअप ब्रश वेळोवेळी स्वच्छ न करता वापरला तर त्वचेवर पिंपल्स किंवा त्वचेसंबंधित समस्या होऊ शकतात.

Home made blush

अस्वच्छ मेकअप ब्रशमुळे पिंपल्स
ऑफिस किंवा पार्टीला जाताना महिला मेकअप करतात. यामुळे सौंदर्य खुलले जाते. पण मेकअप करताना अस्वच्छ ब्रश वापरत असल्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात.

मेकअप ब्रशची स्वच्छता
अस्वच्छ मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करणे पुरेसे नाही. ब्रश स्वच्छ करण्यासाठी एखादे लिक्विंड क्लिंजर आणि पाणी मिक्स करुन ब्रश स्वच्छ करा. यासाठी माइल्ड शॅम्पूचा वापर देखील करू शकता.

=======================================================================================================

हेही वाचा : 

चेहऱ्यावरील एक्नेपासून दूर राहण्यासाठी उपाय
चेहऱ्यावर मेकअप ब्रशमुळे पिंपल्स येऊ नये म्हणून वेळोवेळी स्वच्छ करा. लिपस्टिक आणि आयलाइनर लावण्यासाठी ब्रशचा वापर करत असाल तर तो देखील स्वच्छ करा. सर्वाधिक महत्वाचे म्हणजे चेहऱ्याची स्किन टोन समान राहण्यासाठी मेकअप ब्रश स्वच्छ धुवावा. अन्यथा त्वचेवर पिंपल्स आणि अन्य समस्या उद्भवू शकतात. याशिवाय मेकअप प्रोडक्ट्स तुमच्या स्किन टाइपनुसार असावेत.

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....