Home प्रेस रिलीझ ऑगस्ट क्रांती मैदानावर जावून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले अभिवादन…
प्रेस रिलीझराजकारणराज्य

ऑगस्ट क्रांती मैदानावर जावून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले अभिवादन…

9

स्वातंत्र्य चळवळीला निर्णायक दिशा देणारा आजचा दिवस असून या दिवसाचे स्मरण म्हणून अॉगस्ट क्रांती मैदान येथे महात्मा गांधीच्या स्मृती स्तंभास व लढयातील क्रांतीवीरांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जावून अभिवादन केले.

चले जाव म्हणून गांधीजींनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत देशभरातील जनता एकजूट झाली. आजच्या या दिवसाचे स्मरण म्हणून ऑगस्ट क्रांती मैदान येथे जावून आज मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. याशिवाय प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे,प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो,मुंबई उपाध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे,जिल्हाध्यक्ष विजय वाडकर,दक्षिण मुंबईतील जिल्हा निरीक्षक, निवडक पदाधिकारी व मुंबई फ्रँटल प्रमुख उपस्थित होते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Pune Jain Boarding House
राजकारण

Pune Jain Boarding House : मोहोळ, धंगेकर, शेट्टी कोणाचे काय स्टेक्स?

राजकारण हे बहुतेक एकमेव असं क्षेत्र असावं जिथं कोणाची फिल्डिंग लागते आणि...

Nobel Peace Prize
आंतरराष्ट्रीयराजकारण

Nobel Peace Prize : ट्रम्प तात्यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्नभंग करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो आहेत तरी कोण?

जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरास्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार’. विविध क्षेत्रात भरीव...

Rakesh Kishore
राजकारण

Rakesh Kishore : सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा राकेश किशोर आहे तरी कोण?

सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने...

Maithili Thakur
मनोरंजनराजकारण

Maithili Thakur : लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर उतरणार राजकीय आखाड्यात?

राजकारण आणि मनोरंजन हे जरी दोन वेगळे क्षेत्र असले तरी मधल्या काही...