Home गाजावाजा स्पेशल अनंत अंबानीची मेव्हणी काय करते? घ्या जाणून
गाजावाजा स्पेशल

अनंत अंबानीची मेव्हणी काय करते? घ्या जाणून

12
Anant-Radhika Wedding
Anant-Radhika Wedding

Anant-Radhika Wedding : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या लग्नसोहळ्याला देश-विदेशातून पाहुणे भारतात आले होते. अंबानी परिवारातील लग्नाची चर्चा जगभरात होतोय. पण अनंत अंबानीच्या मेव्हणीबद्दल देखील चर्चा झाली. नक्की कोण आहे ती आणि काय करते याबद्दल जाणून घेऊया….

अंजली मर्चेंट कोण आहे?
वर्ष 1989 मध्ये मुंबईत अंजली मर्चेंटचा जन्म झाला होता. अनंत अंबानीच्या मेव्हणीने गुजरातमधील कच्छ येथे कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर लंडन येथे स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएची डिग्री घेतली आहे. अंजली आपल्या सौंदर्याने बॉलिवूडमधील सेलेब्सलाही टक्कर देते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jayanti Reddy (@jayantireddylabel)

अंजली मर्चेंटचे करियर
अंजली मर्चेंटने आपल्या करियरची सुरुवात वर्ष 2006 मध्ये Publicis मध्ये अॅडवटाइजिंग इंटर्नच्या रुपात केली होती. यानंतर 2019 मध्ये Merck येथे इंटर्नशिप केली. वर्ष 2018 मध्ये अंजलीने ड्रायफिक्स नावाच्या एक हेअर स्टायलिंग ट्रिटमेंट क्लबची सुरुवात केली. वर्ष 2012 मध्ये अंजलीने वडिलांसोबत व्यवसायात पाऊल ठेवले. सध्या अंजली एनकॉर हेल्थकेअर आणि माइलॉन मेटल्सच्या डायरेक्टर पदावर कार्यरत आहे. (Anant-Radhika Wedding)

राधिका आणि अंजलीमधील नाते
राधिका आणि अंजली दोघी बहिणी असून त्यांचे एकमेकांसोबत उत्तम नातेसंबंध आहेत. राधिका आणि अनंतच्या मामेरु सेरेमनी ते विवाहसोहळ्यात अंजलीच्या लूकने सर्वांवर छाप पाडली आहे. नुकतेच अनंत आणि राधिकाचा विवाहसोहळा पूर्ण झाला असून फंक्शन 15 जुलैपर्यंत असणार आहे.


आणखी वाचा :
गुजराती लग्नसोहळ्यातील मामेरु परंपरा नक्की काय आहे?
बहुतांश हॉटेलमध्ये 13 क्रमांकाची खोली का नसते?

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....