Home प्रेस रिलीझ देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी?
प्रेस रिलीझराजकारणराज्यराष्ट्रीय

देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी?

12
Devendra Fadanvis | KFacts

महाराष्ट्रात विधानसभेचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर पक्षाकडून एक मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Election) जवळ आली असून या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून प्रभारीपद देण्यात येणार असल्याची माहिती मिळातआहे.

बिहारमध्ये भाजपचे विद्यमान प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस काम पाहतील, असं समजतं. गुरुवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही फडणवीस उपस्थित होते, असे कळतआहे. लवकरच प्रभारीपदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.

बिहार निवडणूक प्रभारीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा समोर आल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सी.पी. ठाकूर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘देवेंद्र फडणवीस हे एक उत्तर नेते आहेत आणि निवडणुकांमध्ये ते उत्तम काम करतात,’ असं म्हणत सी.पी. ठाकूर यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Pune Jain Boarding House
राजकारण

Pune Jain Boarding House : मोहोळ, धंगेकर, शेट्टी कोणाचे काय स्टेक्स?

राजकारण हे बहुतेक एकमेव असं क्षेत्र असावं जिथं कोणाची फिल्डिंग लागते आणि...

Nobel Peace Prize
आंतरराष्ट्रीयराजकारण

Nobel Peace Prize : ट्रम्प तात्यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्नभंग करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो आहेत तरी कोण?

जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरास्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार’. विविध क्षेत्रात भरीव...

Rakesh Kishore
राजकारण

Rakesh Kishore : सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा राकेश किशोर आहे तरी कोण?

सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने...

Maithili Thakur
मनोरंजनराजकारण

Maithili Thakur : लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर उतरणार राजकीय आखाड्यात?

राजकारण आणि मनोरंजन हे जरी दोन वेगळे क्षेत्र असले तरी मधल्या काही...