Home मनोरंजन ‘फुलवंती’च्या पारंपरिक लूकने वेधले सर्वांचे लक्ष
मनोरंजन

‘फुलवंती’च्या पारंपरिक लूकने वेधले सर्वांचे लक्ष

14
Prajkta Mali

Prajkta Mali

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री असलेली प्राजक्ता माळी सध्या तिच्या ‘फुलवंती’ सिनेमामुळे कमालीची चर्चेत आहे.

Prajkta Mali

‘फुलवंती’ हा सिनेमा प्राजक्ता माळीची निर्मिती असलेला पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तिने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा कमालीचा प्रतिसाद मिळत आहे.

Prajkta Mali

उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता कवियत्री, व्यावसायिका देखील आहे. तिची नेहमीच विविध कारणांमुळे तिच्या फॅन्समध्ये चर्चा होत असते.

Prajkta Mali

सध्या प्राजक्ता पुन्हा लाइमलाईट्मधे आली आहे. याचे कारण म्हणजे तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेले तिचे अतिशय सुंदर आणि आकर्षक फोटो.

Prajkta Mali

प्राजक्ताने निळ्या रंगाच्या सिल्क साडीतले अतिशय सुंदर फोटो पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घातला असून त्यावर मोत्याचे सुबक दागिने परिधान केले आहे.

Prajkta Mali

प्राजक्ताने या फोटोंमध्ये गळ्यात एक मोत्याचा चोकर, हेव्ही कानातले, हातात मोत्याचे ब्रेसलेट आणि मोत्याची अंगठी घातलेली दिसत आहे.

Prajkta Mali

यासोबतच प्राजक्ताने केसांचा अंबाडा घातला असून त्यावर गजरा लावला आहे. तिने तिचा लूक चांडकर लावून पूर्ण केला आहे. सध्या तिचे हे फोटो कमालीचे व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...