Home मनोरंजन शाहरुख खानने केलेल्या या विधानामुळे संतप्त झालेल्या सनी देओलने फाडली होती स्वत:चीच पँट, वाचा मजेशीर किस्सा
मनोरंजन

शाहरुख खानने केलेल्या या विधानामुळे संतप्त झालेल्या सनी देओलने फाडली होती स्वत:चीच पँट, वाचा मजेशीर किस्सा

8
Bollywood
Bollywood

Bollywood : शाहरुख खानला बॉलिवूडमधील किंग खान बोलले जाते. तर सनी देओलही एकेकाळी सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला होता. यश चोपडा यांचा सिनेमा ‘डर’ मध्ये सनी देओल आणि शाहरुख खानने एकत्रित काम केले होते. सिनेमात शाहरुख विरुद्ध सनी होता. यामधीलच एका क्लायमेक्समध्ये दोघांची लढाई होते. पण या सीनसंदर्भातील एक मजेशीर किस्सा जाणून घेणार आहोत.

सिनेमाचे अॅक्शन डायरेक्टर टीनू वर्मा यांनी एका मुलाखतीत डरच्या क्लायमेक्स सीनबद्दल सांगत म्हटले होते की, लढाई होत असल्याच्या सीक्वेंसवर काम करत होतो. तेव्हा सनी देओने म्हटले की, शाहरुख खान त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. कारण मी एक ट्रेंड नेव्ही अधिकारी आहे.

रागात सनी देओलने फाडली पँट
सनी देओलच्या या बोलण्यावर शाहरुखने म्हटले होते की, मी शक्ती कपूर, प्रेम चोप्रा, गुलशन ग्रोवर नाहीये जो मागून हल्ला करेल. यावेळी यश चोप्रा आणि आदित्य चोप्राही उपस्थितीत होते. खरंतर, स्थिती अत्यंत गंभीर झाली होती. यावेळी सनी देओलला एवढा राग आला होता की, त्याने आपले हात पँटमध्ये टाकले आणि हात एवढ्या जोरात आवळले की पँटच फाटली गेली. (Bollywood)

असा शूट करण्यात आला सीन
यश यांनी टीनू यांना फोन केला आणि म्हटले की, या समस्येवर तोडगा काढावा. अशातच टीनू यांनी सुवर्णमध्य काढला. त्यांनी सीन अशाप्रकारे केला की, शाहरुख सनीला चाकू मारताना दिसणार नाही आणि पँटला चाकूही लागला जाईल. दरम्यान, डर सिनेमा केल्यानंतर शाहरुख खान आणि सनी देओल यांनी एकमेकांसोबत 16 वर्षे बातचीत केलीच नव्हती.


आणखी वाचा :
ड्रायवर ते ‘किंग ऑफ़ कॉमेडी’ मेहमूद यांचा प्रवास
OTT प्लॅटफॉर्मवरील दीपिका पादुकोणचे 4 ब्लॉकबस्टर सिनेमे

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...