Home मनोरंजन जेव्हा अमृता रावने शाहीदच्या कानाखाली मारली होती… वाचा संपूर्ण किस्सा
मनोरंजन

जेव्हा अमृता रावने शाहीदच्या कानाखाली मारली होती… वाचा संपूर्ण किस्सा

8
Bollywood News

Bollywood News : बॉलिवूडमधील अभिनेता शाहीद कपूरने अलीकडल्या काळात एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. याशिवाय सध्या शाहीद काही मोठ्या प्रोजेक्ट्सवरही काम करत आहे. खरंतर, शाहीद कपूर त्याच्या कामासह खासगी आयुष्यामुळे चर्चे असतो. अशातच जाणून घेऊया शाहीदच्या करियरमधील एक खास किस्सा…

इश्क विश्क सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू
शाहीद कपूरने आपल्या करियरची सुरुवात इश्क विश्क सिनेमातून केली होती. या सिनेमात शाहीदसोबत अमृता राव झळकली होती. या सिनेमाची कथा प्रेक्षकांना फार आवडली होती. दरम्यान, सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहीदला अमृताने कानाखाली मारली होती.

या सिनेमातील एक सीन असा होता की, शाहीदला जोरदार कानाखाली मारायची आङे. वारंवार सिनेमाच्या सीनचे रिकेट सुरु होते. कारण सीन दिग्दर्शकांच्या पसंतीस पडत नव्हता. अमृताला सीन करायला भीती वाटत असल्याचे पाहून नीलिमा अजीम यांनी तिला समावजले. यानंतर अखेर सीन परफेक्ट झाला. यावेळी अमृताने शाहीदला जोरदार कानाखाली मारली. (Bollywood News)

कधी प्रदर्शित झाला होता सिनेमा
इश्क विश्क सिनेमा वर्ष 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. शाहीद कपूर व्यतिरिक्त सिनेमात अमृता राव, शहनाज, यश टोंक, सतीश शाह आणि विशाल मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसून आले होते.


आणखी वाचा :
Pushpa-2 संदर्भात मोठे अपडेट, निर्मात्यांनी जाहीर केली सिनेमा प्रदर्शित होण्याची नवी तारीख
5 तास 150 प्रश्न, घरावर गोळीबार झाल्यावेळी काय करत होता सलमान खान?

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...