Home मनोरंजन आमिर खानचा मुलगा जुनैदचा डेब्यू फिल्म लवकरच OTT वर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल
मनोरंजन

आमिर खानचा मुलगा जुनैदचा डेब्यू फिल्म लवकरच OTT वर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल

10
Bollywood News
Bollywood News

Bollywood News : आमिर खानचा लेक जुनैद खान सिनेसृष्टीत पदार्पण करण्यास तयार आहे. गेल्या चार वर्षांपासून जुनैद अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी तयारी करत आहे. अशातच जुनैद त्याचा आगामी सिनेमा ‘महाराज’ मध्ये झळकणार आहे. यामध्ये जयदीप अहलावतसोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सिद्धार्थ पी मल्होत्राद्वारे दिग्दर्शिक हा सिनेमा सिल्व्हर स्क्रिनवर प्रदर्शित होण्याएवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सिनेमा कधी होणार प्रदर्शित?
अभिनेता जयदीप अहलावतने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सिनेमा येत्या 14 जूनला प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा सिनेमा वर्ष 1862 मधील महाराज मानहानि प्रकरणावर आधारित आहे. सिनेमाची कथा पत्रकार आणि समाद सुधारक करनसादर मुलजीवर आधारित आहे. करनदास मुलजीने त्या युगात महिलांचे अधिकार आणि सामाजिक सुधारकांची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

महाराज कधी होणार प्रदर्शित
महाराज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट शेअर करत जुनैदच्या डिजिटल डेब्यूची बातमी दिली होती. याशिवाय एक खास पोस्टही शेअर केली होती.(Bollywood News)

महाराजची स्टारकास्ट
महाराजमध्ये जुनैद खान आणि जयदीप अहलावत प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे. याशिवाय सिनेमात विपुल मेहता, स्नेहा देसा, शालिनी पांडे आणि शर्वरीसारखे कलाकार झळकणार आहेत.


आणखी वाचा :
‘ह्या’ अभिनेत्रीचा अमिताभ बच्चनसोबत बॉलिवूड डेब्यू फ्लॉप, आता आहे TV वरील सर्वाधिक महागडी अभिनेत्री
शाहरुख खानसोबत काम करायला घाबरतो अनुराग कश्यप? मुलाखतीत सांगितले यामागील कारण

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...