Home गाजावाजा स्पेशल WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्याची सोपी ट्रिक
गाजावाजा स्पेशल

WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्याची सोपी ट्रिक

9
WhatsApp New Feature
WhatsApp New Feature

Whatsapp  Call Tricks : एखाद्याचा व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करायचा असल्यास बहुतांशजण थर्ड पार्टी अॅपचा वापर करतात. अशातच काहीवेळेस थर्ड पार्टीच्या अॅपमुळे तुमच्या प्रायव्हेसीला धोका निर्माण होतो. यामुळे आता थर्ड पार्टी अॅप नव्हे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनच कॉल रेकॉर्ड करू शकता. जाणून घेऊया व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड करण्याची प्रोसेस सविस्तर….

व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड कसा करावा?
कोणत्याही व्हॉट्सअॅप कॉलचे रेकॉर्डिंग केले जाऊ शकते. यासाठी पुढील काही स्टेप्स फॉलो करा.
-ज्यावेळी तुम्हाला व्हॉट्सअॅप कॉल येईल अथवा एखाद्याला तुम्ही कॉल करण्याआधी फोनमध्ये स्क्रिन रेकॉर्डिंग सुरु करा.
-फोन रेकॉर्डिंग सुरु केल्यानंतर यामध्ये साउंड ऑप्शन दाखवला जाईल तेथे तुम्ही Media and Mic च्या ऑप्शनवर क्लिक करा.
-यानंतर स्टार्ट रेकॉर्डिंगच्या ऑप्शनवर क्लिक करा. असे केल्याने कॉल रेकॉर्डिंग सुरु होईल. एवढेच नव्हे व्हिडीओ देखील दाखवला जाईल. (Whatsapp  Call Tricks)

खरंतर, स्क्रिन रेकॉर्डिंगवेळी आवाज कमी येईल. पण रेकॉर्डिंग बेसिक कामासाठी वापरु शकता. अशाप्रकारे व्हॉट्सअॅपवरील कॉल रेकॉर्ड करु शकता.


आणखी वाचा :
इंस्टाग्रामवर जाहिरात लावण्यासाठी ‘या’ ट्रिक करा फॉलो
चालत्या ट्रेनमध्ये तिकीट हरवल्यास अथवा फाटल्यास काय करावे?

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....