Home लाईफ स्टाईल फाउंडेशन लावल्यानंतरच चेहरा जाड दिसतो? जाणून घ्या परफेक्ट शेप देण्याची सोपी पद्धत
लाईफ स्टाईल

फाउंडेशन लावल्यानंतरच चेहरा जाड दिसतो? जाणून घ्या परफेक्ट शेप देण्याची सोपी पद्धत

9
Home made blush
Home made blush

Makeup Tips : महिलांना मेकअप करणे फार आवडते. याच्या माध्यमातून सौंदर्य अधिक खुलले जाते आणि चारचौघे तुमच्या लूकचेही कौतुक करतात. पण मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. मेकअप करताना फाउंडेशन लावताना काही ट्रिक्स लक्षात ठेवल्यास चेहरा जाड दिसण्याएवजी बारीक दिसू शकतो.

बहुतांशवेळा पाहिले असेल की, चेहऱ्यावर फाउंडेशन लावताना चेहरा जाड दिसते. सर्वसमान्यपणे यामागे काही कारणे असू शकतात. यामुळे तुमचा लूक बिघडला जाऊ शकतो. जाणून घेऊया मेकअप करताना फाउंडेशन लावत असल्यास कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल अधिक….

मेकअप फाउंडेशन लावण्याची योग्य पद्धत
-चेहऱ्यावर फाउंडेशन लावण्याआधी सर्वप्रथम स्पेचुलाच्या मदतीने फाउंडेशन आपल्या हातावर काढून घ्या
-मेकअप प्लेटमध्ये देखील फाउंडेशन काढून ठेवू शकता
-चेहऱ्यावर ठिपके-ठिपके लावत मान, कान आणि आजूबाजूच्या ठिकाणी मेकअप फाउंडेशन लावा.
-अशाप्रकारे योग्य प्रमाणात फाउंडेशन व्यवस्थितीत लावले जाईल.
-लक्षात ठेवा फाउंडेशन अत्याधिक झाल्यास ते कमी करू शकत नाही.
-यामुळे हळूहळू फाउंडेशन सर्वत्र व्यवस्थितीत सेट झालेय का हे पाहा. (Makeup Tips)

फाउंडेशनने असा खुलवा लूक
-फाउंडेशन व्यवस्थितीत ब्लेंड करणे सर्वाधिक महत्त्वाचे असते.
-त्वचेवर लावलेले प्रोडक्ट व्यवस्थितीत ब्लेंड न झाल्यास तुमचा लूक बिघडला जाऊ शकतो.
-फाउंडेशन लावण्यासाठी स्टिपलिंग ब्रशचाही वापर करू शकता.
-अथवा ब्युटी ब्लेंडरचाही काहीजण वापर करतात.
-आता पावडरच्या मदतीने फाउंडेशन सेट करणे विसरू नका.

फाउंडेशन लावल्यानंतर चेहरा जाड का दिसतो?
फाउंडेशन चेहऱ्यावर लावल्यानंतर त्याची एक लेअर क्रिएट गोते. यामुळेच त्वचा अधिक जाड दिसतो. या समस्येपासून दूर राहण्यासाठी स्टेप बाय स्टेप मेकअप फाउंडेशनला योग्य पद्धतीने ब्लेंड करा आणि पावडरच्या मदतीने सेट करा. चेहऱ्याला परफेक्ट शेप देण्यासाठी मेकअप कंटुरिंगची मदत घेऊ शकता. हेव्ही लूक कॅरी करायचा नसल्यास मेकअप कंटूरिंगच्याएवजी ब्रोंजरचा वापर करू शकता.


आणखी वाचा :
तेलकट त्वचेवरील मेकअप निघून जातो? लक्षात ठेवा या टिप्स
हातावर मेंदी काढताना खाज आणि जळजळ होते? करा हे घरगुती उपाय

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....